गावात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून येथे डॉ. विद्या विठ्ठल पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा दिल्या जातात.
📞 संपर्क: 9518509225
येथे तपासणी, औषधोपचार, लसीकरण तसेच माता व बाल आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.

एक समृद्ध व शांत गाव, जिथे शेती, परंपरा आणि एकतेला महत्त्व दिले जाते.