आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

येथील शेतकरी आता पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहेत:

  • ठिबक सिंचन (Drip Irrigation): पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा मोठा वापर होतो.
  • मल्चिंग पेपर (Mulching): जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. विशेषतः भाजीपाला आणि बागायती पिकांसाठी हे फायदेशीर ठरत आहे.
  • यांत्रिकीकरण: ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रे (Bum Sprayers) आणि आधुनिक अवजारांमुळे श्रमाची बचत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp
तक्रार निवारण फॉर्म